चला हवा येउ द्या कलाकारांची संपूर्ण माहिती त्याचे किस्से लाईफ स्टोरी

झी मराठीवर सर्वात जास्त लोकप्रिय असलेला मराठी कॉमेडी शो चला हवा येऊ द्या लवकरच परत येतोय. नुकताच झी मराठीने तसं अनाऊन्स केलय. विशेष म्हणजे हा चला हवा येऊ द्या चा जगभर दौरा असणार आहे ह्यात कलाकारांनी जगभर फिरून तेथील मराठी रसिकांसाठी लाईव्ह शो हि केलेत. जापान, फ्रान्स, इटली अमेरिका, यूरोप अश्या कित्येक देशांत जाऊन त्यांनी …

मराठमोळ्या सुंदऱ्यांत पहा कोण आहे अव्वल ज्या होताहेत फेसबुक वर व्हायरल

मराठमोळ्या मुलींचे फोटो पाहायला कोणाला नाही आवडत. मराठमोळ्या मुलींचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फोटो पाहण्याची लोकांना क्रेझ असते. मग मराठमोळा पेहराव, साड्या, दागिने आणि बरेच काही परिधान करून मराठी मुली आपलं फोटो शूट करतात. चला तर मग जाणून घेऊयात अश्याच काही फेमस मुलींबद्दल ज्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर होताहेत व्हायरल. आम्रपाली पाटील – आम्रपाली पाटील ह्या एक …

गडदुर्ग स्वच्छ राखणारा एक वेडा शिवभक्त

जेमतेम 26-27 वर्षाचा असेल. कपाळाला चंद्रकोर,कानात मोत्यांची कर्णकुंडले… महाराजा सारखी थोडी फार दिसणारी दाढी मिशी. साधी राहाणी अन पायात चप्पल नाही अनवाणीच राहणारा मुळचा तुळजापुरचा, पण त्याचा पत्ता तिथे कमी तर जास्त गडकोट किल्ल्यांवर त्याला एकच ध्यास महारांजांचे गडकोट किल्ले स्वच्छ ठेवायचे..साफ सफाई करायची..किल्ल्यावर  चालणार्या वाईट क्रृत्याला आवर घालायचा..हे सगळ करताना त्याला तहान भुकेची परवा …

शीतल म्हणजेच शिवानी बावकर बद्दल तुम्हाला हे माहित आहे का? जाणून घ्या

झी मराठीवरील “लागीर झालं जी” हि मालिका सध्या खूप गाजतेय. यंग जनरेशनला आर्मीचे महत्व कळावे यासाठी झी मराठीने हि मालिका बनवली . अजिंक्य, विक्या, राहुल्या, शीतल, भय्यासाहेब, जयडी अशी भन्नाट पात्रे या मालिकेत लक्ष वेधून घेतात. अजिंक्य (नितीश चव्हाण) आणि शीतल (शिवानी बावकर) हि या मालिकेतील प्रमुख पात्रे आहेत.शिवानी बावकर हि मूळची मुंबईची तिने तिचे …

अशोक सराफ यांची रिअल लाईफ फोटोसह नक्की पहा

मराठीतला सुपरस्टार “सम्राट अशोक” यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी नागपूर येथे झाला. त्यानंतर त्यांचं बालपण चिखलवाडी मुंबई येथे गेलं, तर शेठ D.G.T. हाय स्कुल, गिरगांव मधून शिक्षण घेतलं. “जानकी” या मराठी सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर बऱ्याच कलानी त्यांना लीड रोल ची भूमिका मिळाली. त्याकाळी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर हे मराठीतले दिग्गज …

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवराय कोण? त्यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून..

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवरायांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे हे सुप्रसिद्ध साहित्यिक कलाकार श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी अनेक मराठी नाटके आणि चित्रपट हि केलेत. रात्र वणव्याची, कॅरी ऑन मराठा, रणभूमी अश्या कित्तेक चित्रपटात त्यांनी काम केलाय तर कॅच दि चान्स, बंधमुक्त, तुजसाठी प्रिया रे हि त्यांची गाजलेली मराठी नाटके. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत …

महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मराठीतली एन्ट्री नक्की वाचा

महेश कोठारे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले “तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है” हे गाणे विशेष …

मृणाल दुसानिस सध्या राहतेय अमेरिकेत तिचे तेथील फोटो नक्की पहा

मृणाल दुसानिस हिचा जन्म २० जून १९८८ साली नाशिक येथे झाला. तिने नाशिकमधील मराठा हाय स्कूल आणि गोखले एजुकेशन सोसायटीच्या H.P.T Arts and R.Y.K Science कॉलेज मधून पत्रकारिका आणि जनसंचार यात उच्च शिक्षण घेतलं. तिनं एकता कपूरच्या पहिल्या-वहिल्या मराठी मालिकेतून पदार्पण केलं, त्या मालिकेचं नाव होत “माझिया प्रियेला प्रीत कळेना”. त्यानंतर तिने चिन्मय मांडलेकरच्या “तू …

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील रिअल जोड्या पहा

सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या माझ्या नवऱ्याची बायको मालिकेची क्रेझ आहे. ह्यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आवडीचे झाले आहे. मालिकेतील गुरुनाथ सुभेदार त्याची बायको राधिका सुभेदार व शनया हि कार्यक्रमातील प्रमुख पात्रे, याव्यतिरिक्त राधिकाची मैत्रीण रेवती, गुप्ते, नाना, नानी. गुरुनाथचा मित्र आनंद यांसारखी बरीच पात्रे आपल्याला मालिकेत पाहायला मिळतात. त्यातील काही कलाकारांची आणि त्यांच्या रियल लाईफ …

लागीर झालं जी मालिकेतील कलाकारांबद्दल तुम्हाला हे माहित आहे का? नक्की पहा..

मालिकेतील लीडिंग अभिनेता म्हणून आज्या हे पात्र प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहचले आहे या अभिनेत्याचे नाव आहे नितीश चव्हाण नितीश चा जन्म ७ जुलै १९९० साली सातारा येथे झाला त्याचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल दापोली येथे झाल्यानंतर त्याने BCA ची डिग्री किसन वीर महाविद्यालय वाई येथे घेऊन पुणे येथे त्याने सनबीम इन्स्टिट्यूट मधून DACA हा डिजाईनचा …