ह्या ३ महिला खलनायिकेंनी मालिका सोडल्यामुळे लोकांनी सोशिअल मीडियावर दाखवला विरोध

नुकतंच लागीर झालं जी मालिकेत जयडी म्हणजे किरण ढाणे आणि मामी विद्या सावळे याना मालिका सोडावी लागली. त्यांच्या जागी मालिकेत नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली. मात्र मालिकेत किरण ढाणे आणि विद्या सावळे यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मालिकेतील पात्रात जसा जीव ओतला त्याप्रमाणे ह्या नवोदित कलाकारांना जम बसायला खूप काळ लागेल. मालिकेतील ह्या दोघीच्या बदल्यात आलेल्या नवोदित कलाकारांना प्रेक्षकांनी चांगलच धारेवर धरलं, त्यांचा अभिनय प्रेक्षकांना मुळीच आवडला नाही आणि सोशिअल मीडियावर लोकांनी कमेंट करून जोरदार विरोध केला.

असच काहीस गोठ ह्या मालिकेत घडलं. मालिकेतील बयो आजी म्हणजे नीलकांती पाटेकर यांची बदली झाली. आपल्या जबरदस्त अभिनयाने त्यांनीही मालिकेत आपला ठसा उमठवला. मात्र काही खासगी कारणामुळे त्यांनाही गोठ मालिका सोडावी लागली. मालिकेतुन जाण्याने त्यांनाही त्यांच्या चाहत्याने खूप मिस केलं.

नीलकांती पाटेकर ह्या नाना पाटेकर ह्यांच्या पत्नी. लग्नाच्या वेळी नाना 27 वर्षाचे होते. नीलकांती यांच्या सोबत नानांनी लव्हम्यॅरेज केले होते. नीलकांती या ब्राम्हण तर नाना मराठा आहेत. लग्नानंतर नीलकांती एका बँकेत नोकरीला होत्या. लग्नाच्या वेळी नाना महिन्याकाटी 750 रुपए कमवायचे तर नीलकांती या एका बँकेत नोकरीला असताना त्यांना त्या काळात दरमहा 2500 हजार रुपए पगार होता. तुला जे काम करायचे ते कर मी घर सांभाळेन असे नीलकांती मला म्हणाली होती म्हणून मी आज जो काही आहे तो नीलकांती मुळेच आहे असे नाना पाटेकर सांगतात. नीलकांती आणि नाना यांचा एक मुलगा आहे त्याचे नाव मल्हार पाटेकर असे आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *