ह्या सुंदर आणि तितक्याच प्रसिद्ध असलेल्या टीव्ही अभिनेत्रीनं केला टॉपलेस योगा करतानाचा फोटो शेअर

सध्या सगळ्याच अभिनेत्री योगा करताना पाहायला मिळतात. अभेक अभिनेत्री आपण सुंदर दिसावं आणि निरोगी राहावं ह्याकरता योगा जॉईन जाताना तुम्ही पाहिलं असेल. पण एका इंस्टाग्रामवरील टॉपलेस फोटोमधील स्टार प्लस चायनलची प्रसिद्ध अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर चक्क टॉपलेस योगा करतानाचा फोटो शेअर केलाय. ह्या अभिनेत्रीच नाव आहे अबीगैल जैन.. सध्याची अबीगैल पांडे. ९एक्स वरील तिच्या अनेक मालिका चांगल्याच प्रसिद्ध झाल्या होत्या.

क्या दिल मे हे ह्या मालिकेतून तिने पदार्पण केलं. त्यानंतर स्टार प्लस वरील तुज सांग प्रीत लागी साजणा ह्या मालिकेत ती दिसली. ह्या दोन्ही मालिका चांगल्याच गाजल्या , त्यानंतर एकचढ़ एक कामे तिला मिळत गेली. अबीगैल फेमस कोरियोग्राफर सनम जौहर ह्याला अनेक वर्षांपासून डेट करतेय. इतकाच नाही तर अनेक दिवसांपासून हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याच्या चर्चा आहेत. लवकरच हे दोघेही लग्न हि करणार आहेत.
फेसबुक वरील योग ह्या ग्रुपला ती अनेक दिवसांपासून फोल्लोव करतीये आणि त्यामुळेच योग साधलेला प्रेरित होऊन ती वेगवेगळी आसने शिकलीय. तीच इंस्टाग्राम अकाउंट तर अश्या फोटोनी भरून गेलाय. तिने हा टॉपलेस फोटो टाकताना तिला लोक काय म्हणतील हीचा विसर पडलेला दिसतोय, ती म्हणते कि टॉपलेस योग कारण हे काही नवीन नाही आणि ह्यात लाज वाटण्यासारखं हि काही नाही.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *