ह्या मराठी अभिनेत्रीला वयाच्या १५ व्या वर्षी करावा लागला “रेफ सिन” त्यावेळी त्यांची आई एअरस्टोस्टसच काम सोडून आली

आम्ही आज तुम्हाला अश्या एका मराठी अभिनेत्रीबद्दल सांगू इच्छितो ज्यांना तुम्ही नेहमी पाहत असाल पण त्यांच्या बद्दल खरी माहिती तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसेल. पद्मिनी कोल्हापुरे नाव आणि चेहरा सगळ्यांच्या परिचयाचा असेलच. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना फिल्म फेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. आजपर्यंत इतक्या कमी वयात कोणत्याही व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आलेला नाही. पद्मिनी कोल्हापुरे यांच्यावर “प्रेम रोग” ह्या चित्रपटात रेफ सिन द्यावा लागणार होता. हा रेफ सिन तब्बल ५ ते ६ मिनिटांचा असल्याने सिन आधीच पद्मिनी कोल्हापुरे खूप घाबरल्या त्या रेफ सिन करायला तय्यार नव्हत्या, हि बातमी त्यांची आईला समजली. त्यावेळी पद्मिनीची आई एअरस्टोस्टसच काम करायची. काम सोडून लगोलग त्या स्टुडिओमध्ये आल्या.

पद्मिनी कोल्हापुरे यांच्या आईंनी त्यांची समजूत घातली. हा फक्त खोटा सिन आहे इथे खूप लोक आहेत ज्यात खूप महिलाही आहेत इथे काही विपरीत घडण शक्य नाही, त्यामुळे तू घाबरू नकोस आणि लवकरात लवकर सिन साठी तय्यार हो. आईने दिलेल्या ह्या धीरामुळे पद्मिनी कोल्हापुरे सीनसाठी तय्यार झाल्या. पाच वर्षाची पद्मिनी ’एक खिलाडी बावन पते’ या चित्रपटातून पडद्यावर आली. गुलजार यांच्या किताब या बालचित्रपटात पद्मिनी आणि बहीण शिवांगी कोल्हापुरे यांनी ‘अ-आ-इ-ई, मास्टरजी की आ गई चिट्ठी…’ हे गाणे म्हटले होते. ‘यादों की बारात’ या चित्रपटाचे ’टायटल साँग लता मंगेशकर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी गायले होते. पद्मिनीचा आवाज खूप छान होता आणि मंगेशकरांशी नाते असल्याने लता-आशा मंगेशकरांबरोबर कोरस गाण्यासाठी पद्मिनीला संधी मिळे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले.
पद्मिनी कोल्हापुरे यांच्या अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी शक्ती कपूर या त्यांच्या बहिणी आहेत. श्रद्धा कपूर हि त्यांची भाची. श्रद्धा कपूर गाणे म्हणते यात नवल असं काहीच नाही कारण तुम्हाला हे कदाचित माहित नसेल कि श्रद्धा कपूरच्या आईचे आजोबाचं लग्न हे दीनानाथ मंगेशकरांच्या संख्या बहिणीशी झालेलं ते स्वतःही गायक होते. त्यामुळेच गाण्याचा वारसा संपूर्ण घराण्यात चालून आला. पुढे हा वारसा पद्मिनी कोल्हापुरे यांचे वडील शास्त्रीय संगीत गुरू पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी चालवला. श्रद्धा कपूरची आई हि एक उत्तम गायिका आणि संगीतकार आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *