स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवरायांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे हे सुप्रसिद्ध साहित्यिक कलाकार श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी अनेक मराठी नाटके आणि चित्रपट हि केलेत. रात्र वणव्याची, कॅरी ऑन मराठा, रणभूमी अश्या कित्तेक चित्रपटात त्यांनी काम केलाय तर कॅच दि चान्स, बंधमुक्त, तुजसाठी प्रिया रे हि त्यांची गाजलेली मराठी नाटके. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवरायांची भूमिका हि त्यांची आत्ता पर्यंतची सर्वात आवडती भूमिका असलेली मालिका.

swarajya rakshak sambhaji

शंतनू मोघे आणि प्रिया मराठे यांचं २४ एप्रिल २०१२ रोजी लग्न झालं. कॉलेज पासूनच्या मैत्रीचे कधी प्रेमात रूपांतर झाले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. एकदा पावसाळ्यात लॉग ड्राईव्ह ला येतेस का असं शंतनूने प्रियाला विचारले आणि तीही हो म्हणाली आणि तेव्हाच त्याने तिला प्रपोज केलं तिथेच तीचा होकारही मिळवला आणि काही दिवसांतच दोघांनी लग्न केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *