सोशिअल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जाताना आपण नेहमी पाहतो. अनेक अभिनेत्री आणि अभिनेते यांना टार्गेट करून अश्या अफवा बसवल्या जातात ज्यामुळे रातोरात अश्या वेबसाईटसचे फोल्लोवेर्स दुपटी तिपटीने वाढतात. अशीच आणखीन एक अफवा सोशिअल मोदींवर आता पाहायला मिळतेय कि सचिन तेंडुलकर हा एका बॉलीवूड मधील मराठी अभनेत्रींच्या प्रेमात होता आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात फारच बुडाले होते. दोघेही लग्न करणार होते पण सचिनच्या घरच्यांनी लग्नाला विरोध दाखवला.

हि बॉलीवूड अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शिल्पा शिरोडकर होती असं दाखवण्यात येतंय. शिल्पा शिरोडकर हि मराठी परिवारातील मुलगी आहे त्यामुळे सचिन आणि शिल्पा शिरोडकर यांच्या लग्नाच्या ह्या अफवेने चांगलाच जोर धरला. ह्यावर सचिनने नुकतच ट्विट करत सांगितलं कि मी कधीही शिल्पा शिरोडकर हिला पाहिलं हि नाही. मी माझ्या आणि कदाचित ती तिच्या जीवनात सुखी आहेत उगाचच अश्या अफवा पसरवून लोकांना काय मिळत देव जाणे.
सचिन ह्याने डॉक्टर अंजली हिच्याशी लग्न केलं त्यांना अर्जुन आणि सारा अशी दोन अपत्ये आहेत.तर शिल्पा शिरोडकर हिनेही अरपेश रणजित ह्याच्याशी विवाह केला असून त्या दोघांनी अनुष्का ह्या गॉड मुलीला जण दिला. शिल्पा शिरोडकर हिची आई वनिता शिरोडकर ह्याही एक अभिनेत्री होत्या. शिल्पा शिरोडकर हिची बहीण नम्रता शिरोडकर हि एक बॉलीवूड अभिनेत्री असून तिने देखील साऊथचा सुपर स्टार महेश बाबू ह्याच्याशी विवाह केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *