सुंदरतेच्या बाबतीत अभिनेत्री मुमताज पेक्षाही सुंदर आहे तिची मुलगी…बिकणीतील फोटोमुळे आली चर्चेत

६० ते ७० च्या दशकातील बॉलिवूडचे अनेक कलाकार आज या क्षेत्रात कार्यरत नसले तरी त्यातील काही चेहरे म्हणजेच अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी या ना त्या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येतात. परंतु असे बरेचशे चेहरे आहेत जे फक्त एखाद्या फंक्शनमध्येच पाहायला मिळतात. आज अशाच एका अभिनेत्रीचा पाठपुरावा या लेखाच्या माध्यमातून करत आहोत जिने ६० ते ७० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपले नाव लौकिक केले होते ती अभिनेत्री आहे “मुमताज”.

मुमताज आणि राजेश खन्ना यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दर्शवली होती. या जोडीने दो रास्ते, खिलौना, ब्रह्मचारी, आप की कसम सारखे अनेक सुपरहिट चित्रपट साकारले होते.
१९७४ मध्ये युगांडा येथील बिजनेसमन मयूर माधवाणी यांच्यासोबत मुमताज विवाहबंधनात अडकल्या. मोठी मुलगी नताशा हिचे लग्न झाले आहे फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान सोबत तिने २००५ साली लग्न केले आहे. तर धाकटी मुलगी तान्या हिनेही लंडन येथील बॉयफ्रेंड मार्को सोबत लग्न केले आहे. तान्या बऱ्याचदा आपले फोटो पोस्ट करत असते. नुकतेच तिने आपले बिकणीतील फोटो शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. त्यामुळे मुमताजची मुलगी म्हणून ती आता चर्चेत आली आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *