सावरखेड एक गाव मधील शेयस तळपदेची ही अभिनेत्री आता दिसते अशी

“सावरखेड एक गाव” हा मराठी चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. ‘वाऱ्यामध्ये गंध पसरला…’ हे चित्रपटातील गाणही प्रेक्षकांच्या स्मरणात असेल. चित्रपटात अंकुश चौधरी, सोनाली खरे, शर्वरी जेमेनिस, श्रेयस तळपदे, मकरंद अनासपुरे, संज्योत हर्डीकर, सदाशिव अमरापूरकर ही सर्व स्टार कास्ट होती. चित्रपटाच्या हटले कथानकामुळे हे सर्व कलाकार प्रकाशझोतात आले होते. यातील ” संज्योत हर्डीकर ” ही अभिनेत्री मात्र चित्रपट सृष्टीपासून दुरावलेली पाहायला मिळत आहे. चला तर पाहुयात सध्या ती काय करते ..

संज्योत हर्डीकर हिने दामिनी, आभाळमाया या मालिकेत देखील काम केले होते. २० मे २००३ रोजी मिलिंद रहाते सोबत ती विवाहबंधनात अडकली. आता ती अभिनयापासून दूर जात आपल्या संसारात रमलेली पाहायला मिळते. २०१३ साली तिने “लव्ह अँड लाईट” नावाने स्वतःचे पुस्तक देखील लिहिले आहे. हे पुस्तक तिचा खास मित्र अभिनेता श्रेयस तळपदे याच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले होते. त्यामुळे संज्योत काही काळ प्रकाश झोतात आली होती. संज्योत आता आपली दोन मुले आणि पतीसोबत पुण्यात स्थायिक आहे. मुलांसाठी पूर्ण वेळ देत घरात ती रमलेली असून चाहत्यांना ती मी खूप खूप आहे असा संदेश सोशिअल मीडियावर देताना पाहायला मिळते.. संज्योत हिला पिढीला आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *