विराटच्या आईने दिला नकार नाहीतर, अनुष्का नव्हे तर ह्या प्रसिद्ध महिले सोबत झाले असते विराटाचे लग्न

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी गेल्या वर्षी लग्न केलं. अगदी धून धडाक्यात दोघांचं लग्न झालं. पण तुम्हाला हे माहित आहे का? इंग्लडच्या महिला संघातील सारा टेलर हिने यांच्या लग्नापूर्वी एक ट्विट केलं होत. ज्यात डेनियल वेट हि विराट कोहलीच्या प्रेमात असून तू तिच्यासाठी आम्हाला भेटायला ये असं म्हटलं होत. डेनियल वेट हि इंग्लंड महिला संघातील एक उत्कृष्ट फलंदाज आहे. तिच्या खेळाच्या जोरावर इंग्लंड महिला संघाने टी २० विश्व् चषक स्पर्धेत चांगली मजल मारली.

भारत आणि इंग्लंड यांच्या महिलामध्ये रंगलेल्या सामन्यात विराट आणि डेनियल वेट यांची ओळख झाली. विराटने डेनियल वेट हिला फलंदाजीचे काही धडे हि दिले. विराटच्या सांगण्यावरून अगदी तक्षिश खेळी करून डेनियल वेट हिने तब्बल ७२ धावांची मजल मारली होती. ह्यावर तिने विराटाचे आभार मानले होते. त्यानंतर काही दिवसातच तिने एक टी शर्ट वर विराट कोहलीच नाव लिहून आपल्या प्रेमाचं प्रतीक दर्शवल पण त्यात थोडी स्पेलिंगची मिस्टेक झाली विराट कोहली च्या आडनाव ऐवजी तिने रोहली असं लिहलं होत.
नुकतंच एका प्रसिद्ध हिंदी वेबसाईटने ह्याला दुजेरा देत कोहली आणि डेनियल वेट यांच्या लग्नाच्या चर्चा रंगात होत्या असे म्हटले आहे पण विराट कोहलीच्या आईने ह्या लग्नाला नकार देत तू तुझ्या खेळाकडे लक्ष दे असे म्हटले होते. विराटच्या लग्नाच्या न्युज नंतर तिनेही अनुष्का आणि विराटला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *