‘रेस 3’ चित्रपटाचा हा रिमेक पाहून सलमानला हसू आवरेना.. प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडीओ तुम्हीसुद्धा बघाच.

बॉलिवूडचा दबंग सलमान खानला याआधी तुम्ही चला हवा येऊ द्याच्या सेटवर पाहिले आहे . या साईटवरील होणारी धमालमस्ती सलमानला हसूनहसून लोटपोट करताना दिसली. कपिल शर्माच्या सेटवर देखील अशाच प्रकारची मस्ती अनुभवायला मिळते आहे. पण आता सलमान आपल्या ‘रेस 3’ च्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर आला आणि त्याला दाखवण्यात आलेल्या एका कमी बजेट असणाऱ्या कलाकारांनी कसा चित्रपट साकारला याची झलक दाखवण्यात आली.

या व्होडिओत अगदी खेलण्यातील गाड्यांचे स्टंट पाहून सलमानला हसूच आवरेना, तर एकीकडे डोंगरावरून गाडी कोसळतानाचे दृश्य पाहून मजेशीर कल्पनाचा साक्षात्कारच घडून आला. वेगाने सायकल चलवतानाचा स्टंट पाहून तर सलमानला हसूच आवरेना. ही सर्व स्टंटबाजी साकारणारे कलाकारही मजेशीरच दाखवण्यात आल्याने त्याच्या हसण्यात आणखीनच भर पडली .


सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे . त्याच्या चाहत्यांसाठी हे नक्कीच तितकेच मजेशीर वाटेल यात शंका नाही , मग तुम्हीदेखील पाहिलंत ना हा व्हिडीओ, मग हा व्हिडीओ लवकरात लवकर शेअर कराच….


(veio by- movietalkies Youtube channel)

छोट्या छोट्या गोष्टीतदेखील सलमान प्रेक्षकांचे मनोरंजन करताना नेहमीच दिसतो. छोटीशी केलेली मस्करीतदेखील तो तितकीच मजा अनुभवताना नेहमीच दिसतो. याच गमतीचाच एक भाग म्हणून सलमान हा व्हिडीओ पाहताना दिसत आहे. त्याचा आगामी चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करणार यात शंका नाही. त्याचे बहुतांशी चित्रपट सुपरहिट तर ठरलेलेच आहेत. त्याचे चाहते देखील त्याच्या चित्रपटांची चातकाप्रमाणे नेहमीच वाट पहात असतात.

oye tv ह्या यूट्यूब च्यायनलने हा विडिओ बनवलाय.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *