“या ” प्रसिद्ध अभिनेत्री इतकी बेकार हालत कश्यामुळे झाली यासाठी तीन लिहलं पुस्तक.. हे कारण वाचून धक्का बसेल

बॉलिवूड चित्रपट “आशिकी ” त्याकाळी सुपरडुपर हिट ठरला होता. या चित्रपटाची सर्वच गाणी अगदी हिट ठरलेली पाहायला मिळाली. एवढेच नाही तर आजही या चित्रपटाची गाणी तरुणाईला गुणगुणायला लावल्याशिवाय राहात नाही. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री अनु अगरवाल हिला देखील भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. चित्रपटाच्या यशानंतर अनु अगरवालने बॉलिवूड चे तमाशा, गजब , खलनाईका सारखे काही निवडक चित्रपट साकारले. परंतु या चित्रपटाला म्हणावा तेवढा प्रतिसाद न मिळाल्याने तिचे हे चित्रपट फ्लॉप ठरले.

यानंतर तिने चित्रपट सृष्टीतून काढता पाय घेतला.परंतु १९९९ साली एका अपघातात तिची स्मृती गेली. अपघातामुळे तब्बल महिनाभर ती कोमात राहिली आणि प्यारलिसिस मुळे चालताफिरता येणेही बंद झाले. पुढे जवळपास तीन वर्षे तिच्यावर उपचार केले गेले ,याकाळात तिची स्मृती पुसटशी जागृत झाली. या आजारातून ती आता पूर्ण बरी झाली असून मधल्या काळात तिने “अनयूजअल: मेमोईर ऑफ अ गर्ल हु केम बॅक फ्रॉम डेड” नावाचे आत्मचरित्र लिहिले, या पुस्तकामुळे अनु पुन्हा चर्चेत आली.
सध्या अनु अगरवाल बिहार आणि उत्तराखंड येथील योग आश्रमात योग शिकविण्याचे कार्य करत आहे. एकेकाळी इतकी प्रसिद्ध अभिनेत्री आज अशी दिसते म्हणून सांगणाऱ्या व्हिडिओवर तिने ह्या पुस्तकाच्या माध्यमातून पूर्ण विराम दिला.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *