या प्रसिद्ध अभिनेत्यावर सोनाली बेंद्रे करायची जीवापाड प्रेम…पण अभिनेत्याचे आधीच

अनेकदा एकत्रित काम करत असतानाच हे सेलिब्रिटी एकमेकांच्या प्रेमात पडतात असे अनेकदा बॉलिवुडमध्ये पाहायला मिळते. याच यादीत सोनाली बेंद्रे या अभिनेत्रीचेही नाव घेण्यात येते. मराठमोळ्या सोनालीने बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकातील अनेक हिट चित्रपट साकारले. सलमान खान, अमीर खान, अजय देवगण या मोठ्या स्टारसोबत तिने काम केले. याच काळात सोनाली कुलकर्णी लग्न होऊनही एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती. जीवापाड प्रेम करणाऱ्या या अभिनेत्याचे अगोदरच लग्न झाल्याने तिने ही बाब लपवून ठेवली होती.

बॉलिवूडचा हा अभिनेता आहे सुनील शेट्टी ज्याच्यावर सोनालीचे अपार प्रेम जडले होते. सोनाली आणि सुनील शेट्टी दोघांनी एकत्रित टक्कर, सपुत, कहर, भाई सारखे हिट चित्रपट साकारले. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून विशेष पसंती देखील मिळत गेली. याच चित्रपटातील एकत्रित काम करण्यामुळे सोनाली सुनील शेट्टीच्या प्रेमात पडली परंतु त्याचे अगोदरच लग्न झाले असल्याकारणाने तिने ही गोष्ट लपवून ठेवली होती. जेव्हा मीडियामध्ये या दोघांच्या जवळकीची खबर लागली त्यावेळी ही बातमी त्यांनी वाऱ्यासारखी पसरवली.
या अगोदर दोघांनी अनेक जाहिरातीत देखील एकत्र काम केले होते पण सह्या झळकत असलेल्या बातम्यांमुळे त्यांनी वेगळे राहणेच पसंत केले. त्यानंतर दोघांनी क्वचितच एखाद्या चित्रपटात काम केले असेल

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *