मोरूची मावशी मधील जेष्ठ अभिनेत्री “लालन सारंग” यांचं दुःखद निधन

वयाच्या ७९ व्या वर्षी जेष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक कमलाकर सारंग ह्यांच्या त्या पत्नी. “जंगली कबुतर, खोल खोल पाणी, मी मंत्री झालो, बुवा तेथे बाया” सह्या कित्तेक नाटकांत त्यांचा मोलाचा सहभाग होता. १९ व्या शतकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. पुण्यात त्यांच्या नावानं त्यांचा मुलगा एक हॉटेल हि सांभाळत आहे. २००६ साली ८७ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदाचा कारभारही लालन सारंग यांनी पाहिला.
‘सखाराम बाईंडर’ हे त्याला त्यांचं सर्वात गाजलेलं नाटक. ह्या नाटकानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिका केल्या पण त्यांच्या वाटेला खूपच कमी चित्रपट आले. त्यांनी अनेक पुस्तके लिहली. त्यांना स्वयंपाक करायचा भारी छंद, पाककलेवर आधारित तब्बल २० पुस्तके त्यांनी लिहली. मराठी सिनेजगतात त्यांचा अमूल्य वाट राहिला त्यांच्या जाण्याने मराठी सिनेजगत हालहाल व्यक्त करत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच आमची इच्छा…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *