मुकेश अंबानी यांची होणारी सून श्लोका बद्दल तुम्हाला हे माहित आहे का? गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी ह्यांच्या घरी सध्या लग्नाचे वातावरण आहे. रिलायंस इंडस्ट्रीजचे मालिक मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. हिरे कारोबारातील मोठे उद्योगपती रसेल मेहता यांची छोटी मुलगी श्लोका मेहता हिच्याशी आकाशच लवकरच लग्न होणार आहे. दोघांची गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो चांगलेच व्हायरल झालेत.

मुकेश अंबानी याना दोन मुले आणि एक मुलगी आहे त्यातील आकाश हा सर्वात मोठा. आकाश आणि श्लोका धीरूभाई अंबानी इंटरनैशनल स्कूल मध्ये शिकले आहेत. त्यानंतर श्लोका ने अमेरिकेच्या प्रिंस्टन यूनिवर्सिटी मधून मानवशास्त्र शिकली तर नंतर लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स ऐंड पॉलिटिकल साइंस मधून लॉ मध्ये मास्टर डिग्री घेतली आहे. ती आपल्या वडिलांच्या कंपनीत संचालक म्हणून कामही पाहते. तसेच सोशिअल वर्क मधेही तिचा चांगला सहभाग पाहायला मिळतो. ‘कनेक्ट फॉर’ ह्या एनजीओ मधेही ती संचालक आहे.

आकाश आणि श्लोका यांचे प्री एंगेजमेंट सेरेमनी गोवा मध्ये पार पडली, तेंव्हा मुकेश अंबानी, नीता अंबानी, उनकी मां कोकिलाबेन आणि परिवार तसेच अन्य जवळचे सदस्य हि सहभागी होते मात्र मुकेश अंबानी यांच्या परिवारातील कोणीही उपस्थित नव्हते.हि सेरेमनी समुद्र काठी स्टील एका फाइव स्टार होटल मध्ये ठेवली गेली होती.

श्लोका हि अवघ्या ४ वर्षाची असल्यापासून तिला नीता अंबानी ओळखतात असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *