मीटू च वादळ काही केल्या शमण्याच नाव घेत नाहीये. मागील महिन्यात मराठी अभिनेत्री रेणुका शाहने हिने # मीटू वर बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या. त्यात तिने तिच्यावर घडलेला प्रसंग काळ पुन्हा एका प्रेस कॉन्फेरंसला दिला. त्या म्हणाल्या ” मी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शूटिंग संपल्यावर मी पुन्हा हॉटेलमध्ये आले. बराच उशीर झाला होता शुटिंगमुळे जेवण राहील. मी हॉटेलच्या रूमवर गेल्यावर तिथून फोने करून ऑर्डर मागवली. थोड्याच वेळात एक वेटर जेवण घेऊन आला, मी त्याला जेवण टेबलावर ठेवायला सांगून बाहेर जायला सांगितलं.

तो वेटर जेवण ठेऊन तसाच उभा राहिला, मी त्याला जायला सांगितलं तर तो मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि मी किती सुंदर दिसते ह्याच कौतुक करू लागला. अचानक त्याच वागणं बदललं आणि तो माझ्या समोर हस्तमैथुन करू लागला. मी चिडले आणि त्याच्यावर दोरडले आणि इथून त्वरित निघून जायला जांगितले. तो वेटर घाबरला आणि रूम बाहेर गेला. मीही रूम बाहेर गेले आणि थेट मॅगनेरला भेटले. मॅनेजरला घडलेला सगळं प्रसंग सांगितला.
त्या हॉटेल चालकाने त्या वेटरवर काय ऍक्शन घेतली हे मला माहित नाही पण ह्या घातलेमुळे मी कोणत्याही हॉटेलमध्ये कधीही एकटी राहण्यासाठी गेली नाही. आजही मला एकटं हॉटेलात राहायला खूप भीती वाटते. जेंव्हा तुमच्यावर असे काही प्रसंग घडतात त्याचा तुमच्या आयुष्यावर कायम परिणाम झालेला असतो हे महिला कधीही विसरूच शकत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *