मराठी अभिनेत्रींनी केलं चक्क बोल्ड फोटोशूट

मराठी अभिनेत्री ह्या त्यांच्या साध्या सरळ वेशभूषा आणि राहणीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा साधेपण आणि निरागसता मनात नेहमीच ठसा उमठवतात. झी मराठीची आणखीन एक वाहिनी झी टॉकिज दरवर्षी मराठी अभिनेत्रीना घेऊन नववर्षाच कॅलेंडर काढत. काही वर्षापूर्वी त्यांनी खूपच बोल्ड छायाचित्रे थोडफार एडिट करून सोशियल मेडियावर प्रकाशित केलत. मराठी अभिनेत्रीचे असे बोल्ड फोटो यापूर्वी कधीही व्हायरल झाले नव्हते. सोशियल मेडियावर बरेच दिवस हया केलंडरची चर्चा ही रंगलेली पहायला मिळाली.

यामध्ये बऱ्याच सुप्रसिध्द अभिनेत्रीचा ही समावेश पहायला मिळतो चला तर पाहूया ते कॅलेंडर कसे होते ते पाहुयात

बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टींत ओळखल्या जातात. त्या मूळच्या सांगली या गावच्या आहेत. प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सई यांना मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा ठसा उमठवता आला.


सोनाली मनोहर कुलकर्णी ही अभिनेत्री असुन ती प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करते. कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर सोनालीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला झी गौरव पुरस्कार चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. ती मुळची पुण्याची आहे. सोनाली ही प्रामुख्याने तिच्या नटरंग ह्या चित्रपटामधील ‘अप्सरा आली’ ह्या लावणीनृत्यासाठी साठी ओळखली जाते.


पूजा सावंत ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. प्रामुख्याने मराठी सिनेमामध्ये कार्यरत असणाऱ्या पूजाने २०१० सालच्या क्षणभर विश्रांती ह्या चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.


अमृता खानविलकर ही मराठी अभिनेत्री असून तिने मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिने मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे. अमृता खानवलकर ही मूळची मुंबई आहे. तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कुलात झाले; तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात झाले. अमृता खानविलकर हिची कारकीर्द झी टीव्ही दूरचित्रवाहिनीच्या इ.स. २००४मधील “झी इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज” या गुणवत्ता-शोधन कार्यक्रमातील सहभागातून सुरू झाली. यात तिने तिसरा क्रमांक पटकावला . त्यानंतर सहारा वन दूरचित्रवाहिनीवरील “अदा” या मालिकेत तिला भूमिका मिळाली. तिने झी म्युझिक वाहिनीवरील “बॉलिवुड टुनाइट” या चित्रपट संगीतविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. ई टीव्ही मराठीवरील “कॉमेडी एक्सप्रेस” (इ.स. २०१०) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिने केले.


ऊर्मिला कानेटकर ह्यांचा जन्म पुणे येथे झाला. प्रसिद्ध कथ्थक गुरू आशा जोगळेकर यांच्याकडे त्यांनी कथ्थकचे शिक्षण घेतले. अभिनेते आदिनाथ कोठारे हे त्यांचे पती आहेत. साली प्रदर्शित झालेल्या शुभमंगल सावधान या चित्रपटाद्वारे ऊर्मिलाचे मराठी रजतपटावर पदार्पण झाले. त्यानंतर इ.स. २००७ साली प्रदर्शित झालेल्या सावली या चित्रपटातही ऊर्मिलाने भूमिका केली आहे.


नेहा महाजन पुण्यात तळेगाव येथे जन्म झाला. बरेच हिंदी तसेच मराठी चित्रपटांत ती दिसते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *