मराठमोळ्या मुलींचे फोटो पाहायला कोणाला नाही आवडत. मराठमोळ्या मुलींचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फोटो पाहण्याची लोकांना क्रेझ असते. मग मराठमोळा पेहराव, साड्या, दागिने आणि बरेच काही परिधान करून मराठी मुली आपलं फोटो शूट करतात. चला तर मग जाणून घेऊयात अश्याच काही फेमस मुलींबद्दल ज्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर होताहेत व्हायरल.

आम्रपाली पाटील
amrapali patil

आम्रपाली पाटील ह्या एक मराठी मॉडेल्स, अभिनेत्री आणि उत्कृष्ट डान्सर आहेत. नुकतच कलर्स मराठी वरील ढोलकीच्या तालावर ह्या डान्स रिऍलिटी शो मध्ये तिने भाग घेतलेला आणि फायनल पर्यंत मजल मारली. अनेक फॅशन शो मधेही त्यांचा सहभाग पाहावयास मिळतो.

ज्योती कदम
jyoti kadam
फोटोत दिसते आहे ती आहे मुंबईची ज्योती कदम दिसतेय ना एकदम मराठमोळी. ह्यांचीच चर्चा आणि फोटो फेसबुक वर सध्या जोरात व्हायरल होत आहेत. मराठी कलाकारांच्या आणि मॉडेल्स च्या यादीत सध्या त्यांचाही समावेश पाहावयास मिळतो. ऍक्टिंग आणि मॉडेलिंग बरोबरच पेन्टिंग, योगा, जुन्या गाण्यांची हि त्यांना आवड आहे.

शिल्पा तुपे/पाटील
shilpa tupe patil

शिल्पा पाटील ह्या एक्ट्रेस हि नाहीत अन नाही मॉडेल. तरी ही त्यांचे फोटो नेहमीच चर्चेत असतात. मराठमोळा लुक, कपाळावर चंद्रकोर आणि हातात तलवार असा लुक नेहमी पहायला मिळतो. प्रत्येक मराठमोळ्या पेजेसवर त्यांचे फोटोज पहायला मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *