भारत-पाकिस्तान क्रिकेट मध्ये लोक जिला पाहायला वेडे झालेत त्या पाकिस्तानी मुलीबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

सध्या दुबईत सुरु असलेल्या आशिया कप क्रिकेट मध्ये सर्वांचे लक्ष्य भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याकडे वेधले होते. भारताने अगदी सहजपणे दोनदा पाकिस्तानला धूळ चाखली. पण त्या सामन्यांची जितकी चर्चा झाली नाही त्याहूनही अधिक चर्चा एका पाकिस्तानी महिला फॅनची चर्चा जोरदार सुरु आहे. शिखर धवन जेव्हा आऊट झाला तेव्हा तो पॅव्हेलियन मध्ये जात असताना एका पाकिस्तानी महिलेले धवनने झळकावलेल्या शतकाला सलामी देत टाळ्या देत त्याला सपोर्ट केला. सध्या ह्याच महिलेची चर्चा सोशिअल मीडियावर होताना दिसतेय. चला तर मग जाणून घेऊयात हि महिला कोण आहे.

सोशिअल मीडियावर पाकिस्तानी महिला झळकतेय तूच खार नाव आहे “नव्या नवोर”. एका पाकिस्तानी न्यु चायनलला तिने नुकतीच मुलाखत दिलीय. या आधीही अनेक पाकिस्तानी क्रिकेट सामन्यात ती पाहायला मिळाली. पण भारत पाकिस्तान सामन्यात तिच्या चाहत्यांनी तिला चांगलच ट्रोल केलेलं पाहायला मिळतंय. “पाकिस्तान की ब्यूटी” आणि “लाखो दिलो कि धडकन” असं म्हणून तिला सोशिअल मीडियावर ट्रोल केलं जातंय हि पहिला पाकिस्तानातील लाहोर भागात राहते.
दोन दिवसांपूर्वी तिने दिलेल्या मुलाखतीनंतर ट्विटर, फेसाबुक आणि इंस्टाग्रामवर तिच्या नावाने असंख्य फेक अकाउंट बनवण्यात आली आहेत, त्यामुळे तिचे खरे अकाउंट शोधणे चाहत्यांसाठी खूपच अवघड झाले आहे. पण तरीही तिला शोधण्याची धडपड सोशिअल मीडियावर चालू असलेली पाहायलाया मिळतेय. मुलाखतीत तिला एक प्रश्न विचारण्यात आला कि तुझं लग्न झालय का? त्यावर ती हळूच हसली आणि नाही असं म्हणाली. सध्या ती मॉडेलिंग करतेय असं समजल्यावर तीला आणखीन एक प्रश्न विचारण्यात आला कि तू चित्रपटात काम करायला इच्छुक आहेस का? त्यावर ती म्हणाली.. का नाही मला चित्रपटात काम करायला नक्कीच आवडेल त्यासाठी तर मी मॉडेलिंग करायचं ठरवलं होत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *