बॉलीवूड कलाकारांचा विषय सर्वांच्याच आवडीचा असतो आणि त्यात त्यांच्या रिअल लाईफ, त्यांचे जीवन, परिवार, पत्नी हे चर्चेचे विषय असतात पण आणि तुम्हाला अश्या काही कलाकाराच्या पत्नी दाखवतो ज्या कधीही प्रसीद्धीच्या झोतात आल्या नाहीत म्हणूनच त्यांची माहिती आपल्याला नाही चला तर मग पाहुयात अश्या काही कलाकारांना..

जॉन अब्राहम आणि पत्‍नी प्रिया रूंचाल

जॉन अब्राहम आणि पत्‍नी प्रिया रूंचाल यांचं लग्न २०११ सालीचा झालय. लग्नाची चाहूल बॉलीवूड सिनेतारकांनाही नव्हती म्हणूनच जॉन अब्राहम यांची पत्‍नी प्रिया रूंचाल हि लग्ना आधीच प्रेगनंट असल्याची बरीच चर्चा रंगली होती.

इमरान खान आणि पत्नी अवंतिका मलिक

बॉलीवूडच्या पदार्पणा पूर्वीच इमरान खानने आपलं प्रेम अवंतिका मलिक हिच्यावर असल्याचं उघड केलंत आणि त्यानंतर दोघांनी लग्नही केलं. इमरान खान आणि पत्नी अवंतिका मलिक याना एक गोंडस मुलगीही आहे.

बॉबी देओल आणि तान्या देओल

बॉबी देओल आणि तान्या देओल यांची भेट एका हॉटेलमध्ये झालती आणि पहिल्याच भेटीत बॉबी देओलने तान्याला प्रपोस केलंत आणि महिन्याभरात दोघांचं लग्न हि झालं. आर्यमान देओल आणि धरम अशी त्यांना दोन मुले हि आहेत.

यो यो हनी सिंग आणि शालिनी सिंग

२३ जानेवारी २०११ साली हनी सिंग आणि शालिनी सिंग यांचं लग्न झालत. यो यो हनी सिंगचे युट्यूब वर असंख्य चाहते आहेत. दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा युट्यूबवर रंगली होती.

इम्रान हाश्मी आणि पत्नी परवीन शहाणी

इम्रान हाश्मी आणि पत्नी परवीन शहाणी यांचा प्रेम विवाह १४ डिसेंबर २००६ झालता. तेंव्हा इम्रान हाश्मी प्रसिद्धीच्या झोतात होता. सध्या त्याचा चित्रपट मोठ्या पडद्यावर चांगली कामगिरी करताना दिसत नाही.

नवाज़ुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी अंजली

नवाज़ुद्दीन सिद्दीकीचा सेक्युरिटी गार्ड ते बॉलीवूड असा खडतर प्रवास आपणा सर्वाना परिचयाचा आहेच. सध्या नवाज़ुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित चित्रपटात मग्न आहे. नवाज़ुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी अंजली यांना एक मुलगी (शोरा)आणि एक मुलगा आहे.

शर्मन जोशी आणि पत्नी प्रेरणा चोप्रा

कॉमेडी कलाकार शर्मन जोशी आणि पत्नी प्रेरणा चोप्रा यांचा विवाह २००२ साली झालता.

आर माधवन आणि पत्नी सरिता बिर्जे

आर माधवन आणि पत्नी सरिता बिर्जे यांचं लग्न १९९९ साली झालत दोघांनि एका (वेदांत) मुलाला जन्म दिला.

फर्दिन खान आणि पत्नी नताशा मधवानी

फर्दिन खान आणि पत्नी नताशा मधवानी यांचं लग्न २००५ साली झालं. वयाच्या ४३ व्या वर्षी फर्दिन खान याला मुलगा झाला त्याच नाव अजारिअस फर्दिन खान.

सोहेल खान आणि सीमा सचदेव खान

सोहेल खान आणि सीमा सचदेव खान यांचं लग्न १९९८ साली मुंबईत झालं. योहान खान आणि निर्वाण खान अश्या दोन गोंडस मुलांना त्यांनी जन्म दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *