प्राजक्ता माळी हीच जन्म ८ ऑगस्ट १९८९ साली पढ़रपुर मध्ये झाला. तिने तीचे शालेय शिक्षण पुण्यातून घेतले. प्राजक्ता चे वडील महाराष्ट्र पोलीस मध्ये आहेत तिची आई गृहिणी आहे. प्राजक्ताला लहानपणापासूनच नृत्याची आवड असल्यामुळे अवघ्या ७व्या वर्षीपासून तीला भरत नाट्यमच्या क्लासला घालण्यात आले. लहानपणीच उत्तम प्रशिक्षण घेतल्यानंतर वयाच्या ७व्या वर्षी डी डी सह्याद्री या वाहिनीवर ढोलकीच्या तालावर व दम दमा दम या डांस रीयलिटी शो मध्ये तिला भाग घेता आला. यामध्ये तीने आपल्या न्रूत्याने सर्वांची मने जिकली. त्यानंतर हिंदी डान्स शो “क्या मस्ती क्या धूम” मध्ये भाग घेतला हा डान्स शो जिंकला.

प्राजक्ता ने आखिल भारतीय गंधर्व महाविद्यालया मधून भरत नाट्य मधून नाट्यविशारद देखील संपादन केले. त्यानंतर २००८ मध्ये पुणे नवरात्रि फेस्टिवल शनिवार वाडा महोत्सव पुणे पोलीस कर्तव्य मेळावा या सारखे कार्यक्रम केले . तीने अत्यंत कमी वेळात आपल्या नृत्याने छोट्या पडद्यावर खूप लोकप्रियता मिळवली.


झी मराठी वरच्या एका पेशा एक अप्सरा आली या मध्ये आपल्या लावणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्याच बरोबर गुड मॉर्निंग महाराष्ट्र व गाणे तुमचे आमचे यामध्ये अँकरीग केले त्यानंतर “बंध रेशमाचे” “आली लहर केला कहर” नंतर केदार शिंदे याच्या “खो-खो” या चित्रपटात काम केले शिवपूत्र शंभू राजे या सारख्या नाटकांमध्ये काम केले तर झी मराठी वरील “जुळून येती रेशिमगाठी” आणि “नकटिच्या लग्नाला यायच हं” या मधून ती पहायला मिळाली.

लवकरच प्राजक्ताचा आणखीन एक चित्रपट प्रदर्शित होतोय त्यात ती प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *