धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर सनी देओलने केला हेमामालिनीवर चाकूने हल्ला… सनी देओलच्या आईने केला ह्यावर केला खुलासा

हिंदी सिनेमातील त्याकाळचा हॅंडसम अभिनेता धर्मेंद्र यांच लग्न वयाच्या १९ व्या वर्षीच प्रकाश कौर यांच्याशी झालं. त्यानंतर त्यांचा अभिनयाकडे कल वाढला. अभिनय करताना ड्रीम गर्ल म्हणून ओळखली जाणारी हेमा मालिनी यांच्याशी धर्मेंद्र यांची ओळख झाली. शोले चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान दोघांतील अभिनेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी हिला लग्नासाठी मागणी घातली. हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांचं लग्न झालय आणि त्यांना २ मुले आणि २ मुली हि आहेत हे माहित असतांनाही दोघांनी लग्न केलं.


ह्यांचा लग्नाला धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी खूप विरोध केला होता. हेमा मालिनीने त्यावेळी धर्मेंदला पहिल्या लग्नापासून विभक्त होण्यासाठी सांगिले होते. पण प्रकाश कौर यांनी तलाख घेण्यास साफ नकार दिला. धर्म परिवर्तन करून दोघांनी लग्न केलं हि बाब प्रकाश कौर याना रुचली नाही. आपल्या वडिलांच्या ह्या वागण्यामुळे सनी देओल त्यावेळी खूप अपसेट असायचा. काही माध्यमांनी त्यावेळी असं सांगितलं कि सनी देओल यांनी रागाच्या भरात हेमा मालिनी यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ह्या एका माध्यमांमुळे ह्या अफवेला चांगलंच उधाण आलं.
त्यानंतर सनी देओल यांची आई प्रकाश कौर यांनी एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत त्यावेळी हे स्पस्ट केलं कि हेमा मालिनी दिसायला खूप सुंदर आहे. धर्मेंद्र यांनी तिच्यासोबत लग्न केलं ह्यामुळे आम्ही सगळे ट्रेस मध्ये होतो. पण माझ्यामुलावर मी चांगले संस्कार केलेत, तो अश्याप्रकारे वागूच शकत नाही. माझ्यापेक्षा धर्मेंद्र आपल्या मुलांवर खूप जास्त प्रेम करतात. सनी दिसायला जरी रागीट असला तरी मनाने खूप चांगला आणि हळवा आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *