“तुला पाहते रे” मालिकेतील ईशा आणि विक्रांत सरंजामे चा हा व्हिडीओ होत आहे व्हायरल…ईशाचे हसणे पाहून लोकांनी ठेवली नावे

झी मराठी वरील “तुला पाहते रे” मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. नुकतेच विक्रांत आणि ईशाच्या नात्याला आता वेगळे वळण लागत आहे. दोघांच्याही मनातील प्रेमाच्या खुणा आता स्पष्ट जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे लवकरच दोघांचे लग्न जुळणार अशी चर्चा रंगू लागली आहे.
हे सर्व बाजूला सारत ईशा आणि विक्रांत म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार आणि सुबोध भावे यांचा ऑफ स्क्रीन व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओत गायत्री आणि सुबोध भावे यांच्यातील ऑफ स्क्रीन मस्ती समोर येत आहे. सुबोध भावे गायत्रीला गुदगुल्या करून हसवत आहे. गायत्रीदेखील एका वेगळ्याच सुरात हसत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे.यामुळे काहींनी तिला किती छान हसतीये असे म्हटले आहे, तर काही जणांनी तिला कशी हसतीये? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे गायत्री सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे सुबोध भावेला देखील नेटकाऱ्यांनि वेगवेगळ्या कमेंटद्वारे ट्रोल केल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

इशा किती हस्ते बघा 💕..तुला पाहते रे..💕 👉 रात्री 🕣 वाजता..!! ▶झी मराठीवर….!!!! 🙆🙆🙆 नक्की पहा व कसा वाटला एपिसोड Comment मधून नक्की सांगा…..!! 😙😙😙😙😙😙 ↘↘↘↘↘↘↘↘↘↘ नवीन अपडेट साठी @tulapahatere.official Follow करा…. 💕 ⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆ @_gayatridatar_ @subodhbhave @zeemarathiofficial @abhidnya.u.b @aashu.g @sonalpawar24 @dey_pu_ @vidyakaranjikar @prathmesh_v_deshpande @leenaap5 #tulapahtere #TulaPahateRe #tulapahaterefamily #tulapahaterefans #lovebeyondage #subodhbhave #gayatridatar #sonalpawar24 #gayatridatar😘 #zee #zeemarathi #ZeeMarathi #love #lovecouple #followme #like #comment4comment

A post shared by तुला पाहते रे… ❤ (@tulapahatere.official) on

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *