तुम्हाला हे माहित आहे का? लोक गोरे आणि काळे का असतात

जगभरातील लोकांच्या चेहऱ्याचा आणि त्वचेचा रंग वेगवेगळा पाहायला मिळतो. उष्ण प्रदेश जसेकी अफ्रीका मधील लोक जास्त काळे तर थंड प्रदेश अमेरिका न्यूझीलंड सारख्या देशांतील लोकांच्या त्वचेचा रंग गोरा पाहायला मिळतो. इतकाच काय तर भारतातील एकाच देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या त्वचेचा रंग पाहायला मिळतो असे का? ते पाहुयात..

मानसध्या तवाचेच रंग त्याच्या त्वचेत उपस्थित असलेल्या रंगीत पदार्थावर अवलंबून असतो, ज्याला पिगमेंट (pigment) म्हणतात. जो पिगमेंट पूर्ण रंगात रूपांतरित होतो त्याला मेलेनिन (Melanin) असे म्हणतात. सूर्याच्या प्रकाशात उपस्तित पराबैगनी किरणांपासून शरीरात जास्तीत जास्त मेलेनिन तयार होत त्यामुळे त्वचेचा रंग काळा होतो. ह्याच्याच उलट जिथे कमी सूर्यप्रकाशची किरणे उत्पन्न होतात तिथे त्वचेचा रंग गोरा असतो. ह्याच कारणामुळे विविध ठिकाणी काळी आणि गोऱ्या रंगाची लोक पाहायला मिळतात.

पण मग भारतासारख्या एकाच देशात लोकांच्या त्वचेत इतका फरक पाहायला का मिळतो? ह्याचे कारण आहे तेथील लोकांच्या राहणीमानात आणि खाण्यात. उदाहरण द्यायचे झाले तर उत्तर भारतातील लोक हे मध भारत आणि दक्षिण भारतीय लोकांपेक्षा थोडे जास्त गोरे असतात. असे का घडते? चला तर पाहुयात…

पंजाब, राजस्थान, गुजरात ह्यांसारख्या राज्यातील लोक गाईच्या तुपाचा खाण्यात जास्तीत जास्त वापर करतात त्यामुळेच त्यांची त्वचा गोरी होते. आता तुम्ही म्हणाल कि हे खोट आहे. पण नुकतच वैज्ञानिकांनी गाईच्या तुपावर संशीधन केलं. त्यात त्यांनी काय म्हटलंय ते पहा. गाईच्या शुद्ध देशी तुपात मोठ्या प्रमाणात Antioxidant आढळतं. गाईच्या तुपाचे नियमित सेवन केले तर ते शरीराला थंड ठेवते. तसेच त्वचेला Nourish ठेऊन Dryness कमी करते. त्यामुळे त्वचेला glow मिळण्यास मदत मिळते. पंजाब, राजस्थान, गुजरात यांसारख्या राज्यांतील लोक हे वर्षानुवर्षे गाईच्या शुद्ध तुपाचे सेवन करतात त्यामुळे त्यांची त्वचा गोरी झालेली पाहायला मिळते. आणि दुससे कारण हेही आहे कि तेथील लोक हे डोक्यावर कायम पगडी किंवा फेटा परिधान करतात तसेच संपूर्ण शरीरावर उष्णतेपासून वाचण्यासाठी पुरेपूर वस्त्र परिधान करतात. तर महिला घुंघट किंवा ओढण्याचा वापर करतात. त्यामुळे मेलेनिन शरीरात कमी आढळत आणि त्वचा गोरी होण्यास मदत मिळते. आपलं मेलेनिन हेच आपल्या पुढच्या वंशांना मिळत राहत. पण ह्यासाठी बराच काळ लागतो त्यामुळे जर तुम्ही पिढी गोरी असेल तर तुम्हीही गोरे असता आणि पूर्वज जर काळे असतील तर तुम्हीही काळे असता. हे जर बदलायचं असेल तर आटा पासूनच गाईचं शुद्ध तूप खायला सुरवात करा.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *