अल्लू अर्जुन यांच्या सुंदर पत्नी बद्दल तुम्हाला हे माहित आहे का? नक्की पहा

अल्लू अर्जुन यांचा जन्म 8 अप्रैल 1983 साली झाला. ते एक भारतीय फिल्म अभिनेता आहेत, त्यांनी अनेक तेलुगू चित्रपटांत काम केले. अल्लू अर्जुन हे निर्माता अल्लू अरविंद यांचे सुपुत्र आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या परिवारात जवळपास सर्वच अभिनयही आणि सिनेसृष्टीशी जोडले गेले आहे, काका चिरंजीवी आणि पवन कल्याण तर चुलत भाऊ राम चरण तेजा हे आहेत. अल्लू अर्जुन याना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

२००३ साली त्याने गंगोत्री चित्रपटापासून प्रमुख भूमिका करायला सुरवात केली. चित्रपट पडद्यावर यशस्वी ठरला नाही पण त्याची भूमिका लोकांना फार आवडली. यानंतर २००४ मध्ये आलेला ‘आर्या’ हा त्याचा चित्रपट खूप गाजला. चित्रपटाला २४ अवॉर्ड्सनि सन्मानित करण्यात आले त्यात अल्लू अर्जुनला संतोषम सर्वश्रेष्ठ युवा कलाकार पुरस्कार आणि विशेष जूरी साठी नंदी पुरस्कारने सन्मानित करण्यात आले यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. पुढे चित्रपटाचा भाग २ हि आला आणि प्रेक्षकांनी त्याला तितकीच दाद दिली.

बन्नी, देसमुडुरु, हैप्पी, वरुडु असे एकामागोमाग एक चित्रपट खूप गाजले. एका मित्राच्या लग्नाच्या पार्टीत तो स्नेहा रेड्डी याना भेटला. पाहताचक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. दुसऱ्याच भेटीत त्याने तिला लग्नासाठी विचारले आणि तिने होकारही दिला. ती इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्युनिकेशन तसेच मास्टर इन कॉम्पुटर टेकनॉलॉजि अमेरिका मधून पदवीधर आहे. ६ मार्च २०११ रोजी दोघांनी लव्ह मॅरेज केलं. विशेष म्हणजे लग्नापूर्वी त्याने कोणत्याही चित्रपटात प्रमुख भूमिका केलेली नव्हती.

४ एप्रिल २०१४ साली त्यांनी पहिल्या मुलाला जन्म दिला त्याच नाव अल्लू अयान असे आहे. तर २१ नोव्हेंबर २०१६ साली त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला तीच नाव अल्लू अऱहा असं आहे. सध्या हे तिघेही हैद्राबाद येथे स्थायिक आहेत. २०१३ साली अल्लू अर्जुन याने आपल्या पहिल्या चित्रपटाचे निर्देशकन केले त्या चित्रपटाचे नाव ईददारममेलाथो. तसेच जलाइ या चित्रपटाचे त्याने डायरेक्टर म्हणून काम हि पहिले आहे. बद्रीनाध हा त्याचा आगामी चित्रपट असून त्यात त्याने प्रमुख भूमिकेसोबत चित्रपटाचे डायरेकशन आणि निर्मितीचे संपून काम पार पडले आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *