अमृता फडणवीस यांचे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो पाहून आश्चर्य चकित व्हाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे लग्ना आधीचे नाव अमृता रानडे हे होते. ह्या पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेज पुणे येथून एम. बी. ए. फायनान्स मधून पदवीधर आहेत. कॉलेज जीवनात त्या एक उत्कृष्ट टेनिस प्लेयर हि होत्या. २००३ साली त्यांनी नागपूरच्या ऍक्सिस बँकेत कॅशिअरचे काम हि केलेले होते. त्यांनतर २००५ साली त्यांचं लग्न देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालं.

देवेंद्र फडणवीस हे वयाच्या वयाच्या ४४ मुख्यमंत्री झाले (31 ऑक्टोबर 2014.) त्यानंतर ते सहपरिवार नागपूर हुन मुंबईत आले.देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा फडणवीस यांचे काही पूर्वीचे फोटो पाहुयात. ह्या फोटोंमध्ये अमृता फडणवीस ह्या बिलकुल ग्लॅमरस दिसत नाहीत.

देवेंद्र फडणवीस हे मुंबईत सहकुटुंब स्थायिक झाले तेंव्हा अमृता फडणवीस याना एका चित्रपटात गाण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्यांचा ग्लॅमरस विश्वाची सुरवात झाली.


फोटोत दिसतात त्याप्रमाणे आत्ता अमृता फडणवीस दिसतात. कोणी मुंबईत आलं आणि मुबईला त्याच्या वेशभूषेत ओढलं नाही तरच नवल म्हणूनच अनेकजण ह्याला मुंबईची जादू असेही म्हणतात.

अनेक हिंदी गाण्यांत आणि व्हिडिओ अल्बम मधेही त्या पाहायला मिळतात. पूर्वीपेक्षा त्या आत्ता खूपच सुंदर दिसतात.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *