अमिताभ बच्चन बोलले ‘मी रूम मध्ये शिरलो, ती तिची साडी सोडायला लागली’.. मला खूप घाम फुटला

सध्या #metoo मोहीम बरीच चर्चेचा विषय ठरली आहे. पण ह्याला पुरुषांनी चांगलाच प्रतिकार करत आता #mentoo हि चालू केलय. आता पुरुषही महिलांनी आपल्यावर केलेले अत्याचार सोशिअल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. भारतात पुरुषांचे #mentoo मोहीम जरी कमी दिसत असली तरी परदेशात ह्यावर मोठ्या संख्येने आवाज उठवला जातोय. एका हिंदी दैनिक मासिकाने काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांची मुलाखत घेतली होती. त्यासंदर्भात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर घडलेला प्रसंग छापला होता. १९७५ साचा हा खरा खुरा प्रसंग .. अमिताभ बच्चन शूटिंग आवरून आपल्या रूममध्ये गेले. तेथे जाण्यापूर्वीच एक सुंदर महिला तेथे होती.ती मी तुमची खूप मोठी फॅन आहे असे सांगत साडी फेडू लागली.

ती महिला माझी खूप मोठी फॅन आहे असे सांगत तिची साडी फेडत अमिताभ यांच्या अगदी जवळ आली. अमिताभ बच्चन यांनी तिला असं काही करू नको असं सांगितलं पण ती त्यांचं काही ऐकायला तयार नव्हती. अमिताभ बच्चन याना हा सर्व प्रकार पाहून घामच फुटला. मी खूप थकलोय मला आरामाची खूप गरज आहे तुम्ही कृपया इथून जा मला आराम करू द्या अशी मी तिला विनवणी करू लागलो. ती महिला काहीही ऐकून घेण्याच्या मनस्तीतीत नव्हती.
तिने लगेच आतून रूमची कडी लावून घेतली, आणि आता ती तिच्या मूळ रूपात आली. ती मला ब्लॅकमेल करू लागली तुम्ही मला हवे तसे वागला नाहीत तर मी आरडा ओरडा करून तुमच्या इज्जतीचे धिंडवडे काढेन. परिस्थिती पाहून त्यांनी तिला थोडं शांत केलं आणि आपण कोल्ड्रिंक घेऊयात असं सांगत सर्व्हिस बेल वाजवली. वेटर रूममध्ये येताच ते बाहेर आले आणि त्या महिलेला बाहेर काढण्यास सांगितलं. तिच्या तावडीतून ते कसेबसे बचावले. फक्त महिलाच अत्याचारांना बळी पडतात असं नाही, पुरुषांनाही अश्या गोष्टीना सामोरे जावे लागते याच हे उदाहरण.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *