अभिनेत्रीं पेक्षाही सुंदर आहेत ह्या कॉंग्रेसच्या आमदार प्रणितीताई शिंदे

सोलापूरच्या निर्भीड आणि कर्तव्यदक्ष आमदार म्हणून प्रणितीताई शिंदे ओळखल्या जातात. प्रणितीताई शिंदे यांचा जन्म ९ डिसेंबर १९८० साली झाला. प्रणितीताई शिंदे ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि उज्वला शिंदे यांची मुलगी आहे. प्रणितीताई यांनी मुंबईच्या गव्हर्मेंट लॉव्ह कॉलेज आणि सेंट झाविअर कॉलेज ऑटोनीमस ह्या कॉलेज मधून पदवीधर आहेत.

सौंदर्य आणि हुशार असणाऱ्या प्रणितीताई शिंदे यांनी आपल्या करिअरची सुरवात सोलापूरपासून केली त्या सोलापूरच्या काँग्रेस पार्टीच्या एम. एल. ए. (आमदार) हि राहिल्या आहेत. सुशील कुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजनीतीचे धडे घेतले. आणि थोड्या काळातच मोठे यश संपादन केले.

इंडिया टुडे Woman Summit 2017 कार्यक्रमामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. आमदार प्रणिती शिंदे यांनी समाजाने महिलांना शोभेची वस्तू म्हणून न पाहता समाजात परिवर्तन घडविणारी व्यक्ती म्हणून पहावे. असे मत व्यक्त केले. तसेच महिलांना स्वताच्या हक्कासांठी कायमच संघर्ष करावा लागणार असल्याचे म्हटले.आमदार प्रणितीताई शिंदे जाईजुई नावाने एनजीओ (social worker) हि चालवतात. ह्यात महिलांना सन्मान आणि ताठ मानेने जगता यावे यासाठी प्रयत्न केला जातो इतकेच नव्हे तर आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रयत्नाने सोलापुरातील 200 कुष्ठरोग रुग्णांना आजीवन दरमहा 1000/- रूपये मानधन सोलापूर महापालिकेच्या वतीने मंजूर करण्यात आले त्याचे चेक वाटप हि आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते जीवन विकास नगर कुमठा नाका येथे करण्यात आले.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *