अनुष्का शर्मा पेक्षाही खूपच सुंदर आहे विराट कोहलीची “वहिनी”…फोटो होत आहेत व्हायरल

इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीच्या वहिनीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहली याला तुम्ही अनेक मॅच दरम्यान विराटला सपोर्ट करताना पाहिला असेल. विकास कोहली याला देखील लहानपणी क्रिकेट खेळण्याची आवड होती. परंतु तितका चांगला खेळाडू न बनल्याने त्याने या क्षेत्रापासून दूर राहणे पसंत केले. असे असले तरी विराटने या खेळात अपेक्षित यश मिळावे यासाठी त्याचा पाठिंबा देत विराटला वेळोवेळी प्रोत्साहन दिले.

विराटने दिल्लीत एक रेस्टॉरंट सुरू केले आहे त्याची सर्व जबाबदारी विकासकडे आहे. विकास कोहली आपली पत्नी चेतना आणी मुलगा अर्णव सोबतचे फोटो नेहमी शेअर करताना दिसतो. त्यामुळेच विराटची वहिनी चेतना कोहली सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेक वेबसाईट आणि सोशिअल साईटवर चेतना कोहलीचे फोटो व्हयरल होताना पाहायला मिळत आहेत.
विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत लग्न केले. फोटोवरून तुमच्या लक्षात आले असेल की विराटची वहिनी चेतना ही देखील दिसायला कुठल्याही अभिनेत्रिपेक्षा कमी नाहीये. चेतना सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नसली तरी वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये तिच्या फोटोंना पसंती मिळते. त्यामुळे अनुष्का पेक्षा तिची ‘जाऊबाई’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *