अनुष्का शर्माने ह्या प्रसिद्ध डायरेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा लगावला आरोप

अनुष्का शर्मा हिने बॉलीवूड चा प्रसिद्ध प्रोड्युसर आणि डायरेक्टर कारण जोहर याच्यावर त्याच्याच “कॉफी विथ करण” कार्यक्रमात त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लगावला. कार्यक्रमात जेंव्हा करण अनुष्काशी चर्चा करू लागला तेंव्हा ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाचा विषय निघाला.त्यात करणं जोहरने ह्या चित्रपटाच्या वेळी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो अस सांगितलं. त्यावर तिने अशी प्रतिक्रिया दिली कि ज्यामुळे अक्ख बॉलीवूड हादरलं. अनुष्काने करण जोहरवर त्याच्याच कार्यक्रमात आरोप लगावले.

अनुष्का म्हणाली कि करण शूटिंगच्या वेळी मला त्रास देत माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचा, माझ्या सिक्रेट पार्टसला टच करायचा. त्यावेळी मी करण वर चांगलीच भडकली होते, मी ह्याची तक्रार पोलिसांकडेही करणार होते पण मी तेव्हा ते टाळलं. करणने ह्यावर काही बोलायच्या आत तिने आणखीन एक खुलासा केला. प्रसिद्ध अभिनेत्री जैकलीन फर्नांडिस हि एका पार्टी मध्ये असताना करण जोहरने तिला चुकीच्या पद्धतीने हात लावला.
त्यावेळी जैकलीन फर्नांडिस हिने ही करण विरुद्ध आवाज उठवला होता. हा सगळा खुलासा करताना तिथे असलेली कतरीना कैफ हिने विषय बदलला. हा भाग जेंव्हा “कॉफी विथ करण” मध्ये प्रदर्शित झाला तेव्हा संपूर्ण बॉलीवूड हादरलं, इतकंच नव्हे तर सोशिअल मीडियावरील अनुष्काच्या चाहत्यांनी करणला धारेवर धरलं. लैंगिक अत्याचार हा एक गंभीर विषय आहे महिला त्या उघडपणे सांगू शकत नाहीत त्यामुळेच #metoo सारख्या मोहिमा चालवल्या जातात.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *